Gold-Silver Rate Today
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Gold Rate Today : सोन्याचे भाव पुन्हा घसरले 

Gold Rate Today : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 1 फेब्रुवारी रोजी लोकसभा निवडणुकीपूर्वी शेवटचा अर्थसंकल्प सादर केल्यानंतर दुसऱ्या दिवशी 2 फेब्रुवारी रोजी नागपुरात सोन्याचा भाव 63,500 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. Gold Rate केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 1 फेब्रुवारी रोजी लोकसभा निवडणुकीपूर्वी शेवटचा अर्थसंकल्प सादर केल्यानंतर दुसऱ्या दिवशी 2 फेब्रुवारी रोजी नागपुरात सोन्याचा भाव 63,500 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. मात्र शुक्रवारी (9 फेब्रुवारी) सोन्याच्या दरात घसरण झाल्याने हा दर 29,900 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​आला आहे.

सोने कॅरट सोन्याचा दर किंमत (10 ग्रॅम)
22 कॅरट RS 58,000
24 कॅरट Rs 63,230

Gold Rate Today आजचा सोन्याचा भाव 22 कॅरट 

ग्रॅम 22 कॅरट सोने (आज) 22 कॅरट सोने (काल) एक दिवसाचा किमतीतील बदल
1 ग्रॅम Rs 5,800 Rs 5,800 Rs 0
8 ग्रॅम Rs 46,400 Rs 46,400 Rs 0
10 ग्रॅम Rs 58,000 Rs 58,000 Rs 0
100 ग्रॅम Rs 5,80,000 Rs 5,80,000 Rs 0

Gold Rate Today आजचा सोन्याचा भाव 24 कॅरट

ग्रॅम 24 कॅरट सोने (आज) 24 कॅरट सोने (काल) एक दिवसाचा किमतीतील बदल
1 ग्रॅम Rs 6,323 Rs 6,323 Rs 0
8 ग्रॅम Rs 50,584 Rs 50,584 Rs 0
10 ग्रॅम Rs 63,230 Rs 63,230 Rs 0
100 ग्रॅम Rs 6,32,300 Rs 6,32,300 Rs 0

Gold Rate आजचा सोन्याचा भाव

नागपुरात सोन्याच्या Gold Rate Today दरात चढ-उतार सुरूच आहे. 9 फेब्रुवारीला नागपुरात 24 कॅरेट सोन्याचा भाव 62 हजार 900 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. 22 कॅरेटसाठी 59 हजार 800 रुपये, 18 कॅरेटसाठी 50 हजार 300 रुपये आणि 14 कॅरेटसाठी 40 हजार 900 रुपये असे हे दर नोंदवण्यात आले. तर चांदीचा दर 71 हजार 400 रुपये किलो होता. दरम्यान, 2 फेब्रुवारी रोजी दुपारी 24 कॅरेट सोन्याचा भाव 63,500 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. 22 कॅरेटसाठी 60 हजार 300 रुपये, 18 कॅरेटसाठी 50 हजार 800 रुपये, 14 कॅरेटसाठी 41 हजार 300 रुपये असे हे दर नोंदवण्यात आले. तर चांदीचा दर 72 हजार 500 रुपये किलो होता. दरम्यान, सोन्याच्या दरात सातत्याने बदल होत असले तरी काही महिन्यांत सोन्याचा भाव 65 हजार रुपये प्रति 10 ग्रॅमपर्यंत पोहोचेल, असा अंदाज नागपूरच्या सराफा व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

Gold Rate नागपुरातील मागील दर…

29 जानेवारी रोजी सकाळी नागपुरात 24 कॅरेट सोन्याचा प्रति दहा ग्रॅमचा दर 62 हजार 800 रुपये, 22 कॅरेटचा दर 59 हजार 700 रुपये, 18 कॅरेटचा दर 50 हजार 200 रुपये, 14 कॅरेटचा दर होता. कॅरेट 40 हजार 800 रुपये होते. तर चांदीचा दर 72 हजार 200 रुपये किलो होता. 25 जानेवारी रोजी 24 कॅरेटसाठी 62,600 रुपये, 22 कॅरेटसाठी 59,500 रुपये, 18 कॅरेटसाठी 50,000 रुपये आणि 14 कॅरेटसाठी 40,700 रुपये असे हे दर नोंदवले गेले. तर चांदीचा दर 71 हजार 900 रुपये प्रति किलो होता. 24 जानेवारीला 24 कॅरेटचा भाव 63 हजार रुपये, 22 कॅरेटचा भाव 59 हजार 900 रुपये, 18 कॅरेटचा भाव 50 हजार 400 रुपये आणि 14 कॅरेटचा भाव 41 हजार रुपये होता. तर चांदीचा दर 72 हजार 200 रुपये किलो

हे हि वाचा – Ration Card: घरबसल्या शिधापत्रिकेत नवीन व्यक्तीचे नाव समाविष्ट करा, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया!

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
2 thoughts on “Gold Rate Today : सोन्याचे भाव पुन्हा घसरले, हे आहेत आजचे दर!”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *