PM Kisan योजनेची नवीन नोंदणी सुरू, आता तुम्हाला वार्षिक 12 हजार रुपये मिळतील

जे शेतकरी या लाभापासून वंचित आहेत त्यांनी तात्काळ नोंदणी करावी. 

आता तुम्हाला पीएम किसान योजना आणि नमो शेतकरी महासन्मान योजना दोन्ही एकत्र करून 12 हजार रुपये मिळतील

पीएम किसान योजनेंतर्गत 2 हजार रुपये मिळणारे शेतकरी नमो शेतकरी महासन्मान योजनेसाठी पात्र असतील.

ज्याला अद्याप 2000 रुपयांचा हप्ता मिळाला नाही. असे शेतकरी नव्याने नोंदणी करू शकतात

राज्य सरकारने सुरू केलेल्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेसाठी स्वतंत्र नोंदणी सुविधा उपलब्ध नाही.

त्यामुळे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे पैसे केवळ पंतप्रधान किसान योजनेच्या लाभार्थ्यांनाच मिळतील

असे राज्य सरकारने वारंवार सांगितले आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी पीएम किसान योजनेसाठी नोंदणी केली नसेल

तर लवकरात लवकर अर्ज करा. जेणेकरून तुम्हाला पीएम किसान योजना आणि नमो शेतकरी योजना या दोन्हींचा लाभ मिळू शकेल.