Motorola Edge 40

जगातील सर्वात पातळ वॉटरप्रूफ फोन फक्त 9,749 रुपयांमध्ये घरी आणा

तुम्ही हा मोटोरोला फोन 10,000 रुपयांपेक्षा कमी किमतीत खरेदी करू शकता

यासाठी फ्लिपकार्ड त्याच्या प्लॅटफॉर्मवर एक्सचेंज ऑफर चालवत आहे

जर तुमच्याकडे जुना फोन चांगल्या स्थितीत असेल आणि तुम्ही एक्सचेंज ऑफरसाठी पात्र असाल

तर तुम्ही हा फोन फक्त 9,749 रुपयांमध्ये खरेदी करू शकता

सध्या हा फोन 8000 रुपयांच्या डिस्काउंटनंतर 26,999 रुपयांना विकला जात आहे