भारत सरकारच्या कर्ज योजना, जिथे मिळेल 1 कोटींपर्यंत कर्ज; जाणून घ्या

Fill in some text

या योजनेअंतर्गत तुम्हाला 10 लाखांपर्यंत कर्ज उपलब्ध करून दिले जाते. व्यावसायिकांना 50,000 रुपयांपासून ते 10 लाख रुपयांपर्यंत कोणत्याही तारण न घेता म्हणजे कोणत्याही हमीशिवाय व्यवसाय कर्ज मिळते.

स्टार्टअपला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने स्टार्टअप इंडिया योजना सुरू केली. रोजगार निर्मिती करणं हा या योजनेचा उद्देश आहे.‌

ही योजना लघु उद्योजकांसाठी सुरू करण्यात आली आहे.‌ भारत सरकारचे राष्ट्रीय लघु उद्योग महामंडळ ही योजना दोन प्रकारचे आर्थिक लाभ देते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2018 साली ही योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत अवघ्या एका तासात 1 लाख ते 5 कोटी पर्यंत कर्ज मिळते.

ही योजना बऱ्याच कालावधी पासून तारण कर्ज मुक्त सुविधा देते. ही योजना कोणतेही तारण घेतल्याशिवाय 10 लाख रुपयांपर्यंतचे भांडवली कर्ज देते.

Fill in some text

Fill in some text

ही योजना 2016 साली सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत 10 लाख ते 1 कोटी रुपयांपर्यंत कर्ज दिले जाते.

अशाच नव-नवीन माहितीसाठी TAAZATIME २४ ला भेट द्या