CBSE Board Exam 2024 datesheet released

सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन (CBSE) ने इयत्ता 10वी आणि 12वीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. 

CBSE च्या अधिसूचनेनुसार, 10वीच्या बोर्डाच्या परीक्षा 15 फेब्रुवारी ते 13 मार्च या कालावधीत घेतल्या जातील.

 तर 12वी बोर्डाच्या परीक्षा 15 फेब्रुवारी ते 2 एप्रिल या कालावधीत होणार आहेत. 

गेल्या वर्षी १२वी बोर्डाच्या परीक्षेसाठी एकूण १६.९ लाख उमेदवारांनी नोंदणी केली होती. 

त्यापैकी 7.4 लाख महिला उमेदवार आणि 9.51 लाख पुरुष उमेदवार होते.

CBSE 10वी 12वी बोर्ड परीक्षेची तारीख 2024 जाहीर, PDF डाउनलोड करा!